Agra Cancer Cases: आग्र्यात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ; गुटखा, तंबाखू अन् सिगारेटच्या व्यसनापासून सावध राहण्याचा डॉक्टरांचा इशारा

Cancer Cases Rise in Agra, Doctors Issue Health Warning: आग्रा शहरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने डॉक्टरांनी नागरिकांना गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि मद्यपानापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
Agra Cancer Cases

Agra Cancer Cases

esakal

Updated on

आग्रा शहरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः तोंड, घसा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढत असून गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि मद्यपानाचे व्यसन हे त्यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आग्रा जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मित्तल यांनी नागरिकांनी सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com