Uttar Pradesh: आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज मार्ग! मुघलांची नावे हद्दपार; योगीच्या राज्यात नामांतराचा धडाका

Agra Gets Chhatrapati Shivaji Maharaj Marg: आग्रा कॅन्टोन्मेंटमध्ये अकबर, औलिया व ग्रँड परेड रोडची नावे बदलून छत्रपती शिवाजी महाराज, लेफ्टनंट जनरल टी. एस. ओबेरॉय व शत्रुजीत रोड; मुघल व ब्रिटिश वारशाला विराम देत भारतीय शूरवीरांना सन्मान
Agra Renaming Drive Gains Momentum as Chhatrapati Shivaji Maharaj Marg Replaces Mughal Era Road Names in Uttar Pradesh

Agra Renaming Drive Gains Momentum as Chhatrapati Shivaji Maharaj Marg Replaces Mughal Era Road Names in Uttar Pradesh

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील आग्रा कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांना आता नवी ओळख मिळणार आहे. आग्रा छावणी परिषदेच्या ताज्या बैठकीत अकबर रोड, औलिया रोड आणि ग्रँड परेड रोड या तीन प्रमुख रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुघल आणि ब्रिटिशकालीन संदर्भ असलेल्या नावांऐवजी भारतीय लष्करातील शूर अधिकारी आणि ऐतिहासिक महापुरुषांच्या नावांना प्राधान्य देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com