Agriculture Department : बोगस विमा प्रस्ताव रद्द, गैरव्यवहाराची पाळेमुळे ‘सीएससी’ केंद्रांमध्ये
Prime Minister Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली असून, सव्वातीन लाख संशयास्पद भरपाई प्रस्ताव थेट रद्द केले आहेत.
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे भरपाई लाटण्यासाठी आलेले सव्वातीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आले आहेत.