
Air india boeing dreamliner 787: अहमदाबादवरुन लंडनकडे झेपावलेलं एअर इंडियाचं विमान विमानतळाच्या परिघाबाहेर कोसळलं. या विमानमध्ये २३० प्रवाशी आणि १२ क्रू मेंबर्स होते. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला. ज्या इमारतींवर विमान कोसळलं त्यातली एक इमारत सरकारी रुग्णालयाची असल्याची माहिती आहे. अपघातामध्ये नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झालाय, याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र एअर इंडियाचं हे जे ड्रीमलायनर ७८७ विमान आहे, ते प्रवाशांच्या खास पसंतीचं आहे. या विमानाची वैशिष्ट्ये नेमके काय आहेत, हे पाहूया.