Ahmedabad Plane Crash: सीट नंबर 11-A! सगळ्यात नावडतं सीट ठरलं लकी; काय आहे महत्त्व?

significance of seat number 11A: सीट नंबर ११A हे जरी प्रवाशांच्या नावडतं असलं तरी प्रत्यक्षात विश्वास कुमार यांच्यासाठी ते लकी सीट ठरलं. या अपघातात विश्वास कुमार रमेश जिवंत बचावले.
air india plane
air india planeesakal
Updated on

Air India Plane crash: एअर इंडियाचं फ्लाइट AI171 याचा गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झाला. या अपघातात एकच प्रवासी जिवंत बचावला आहे. त्यांच नाव आहे विश्वास कुमार रमेश. विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्यांचा समावेश होता. विश्वास कुमार रमेश हे ब्रिटनचे नागरिक आहेत आणि ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com