AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

Mike Walsh On AI Agents : भविष्यातील खरी स्पर्धा 'केवळ AI काय काय करू शकते', यापुरती मर्यादित नसेल; तर 'एआयच्या मदतीने माणूस नवे काय निर्माण करू शकतोट, यावर जास्त अवलंबून असणार आहे.
Mike Walsh On AI Agents

Mike Walsh On AI Agents

esakal

Updated on: 

New Delhi: कल्पना करा, तुम्ही अजून नोकरीच्या शोधात आहात; पण तुमच्यासाठी काम करणारा, २४x७ तुमच्या मदतीला तत्पर असलेला तुमचा डिजिटल सहकारी (AI Agents) मात्र तयार आहे. तो व्यवसायाची योजना आखतो, सॉफ्टवेअरचा आराखडा तयार करतो आणि संभाव्य ग्राहकांशी स्वत:च थेट संपर्कही साधतो. कृत्रिम बुद्धिमत्तेतील वेगवान बदलांमुळे अशा डिजिटल सहकाऱ्यांचा वापर वाढण्याची शक्यता असल्याचे भविष्यातील बदलांबाबत भाष्य करणाऱ्या माइक वॉल्श यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com