AIIMS Doctors: 'एम्स'च्या ४२९ डॉक्टरांचे राजीनामे; प्रतिष्ठित संस्थेतून बाहेर पडण्याचं सत्र, धक्कादायक कारणं

429 doctors resign from AIIMS in three years, raising concerns over public health: एम्ससारख्या सरकारी संस्थांमध्ये रुग्णांची संख्या खूप जास्त असल्यामुळे डॉक्टरांवर कामाचा मोठा ताण येतो.
AIIMS Doctors: 'एम्स'च्या ४२९ डॉक्टरांचे राजीनामे; प्रतिष्ठित संस्थेतून बाहेर पडण्याचं सत्र, धक्कादायक कारणं
Updated on

नवी दिल्ली: देशात एम्सला उपचार आणि वैद्यकीय शिक्षणाचे सर्वोच्च संस्थान मानले जाते. येथे काम करणे कोणत्याही डॉक्टरसाठी अभिमानाची गोष्ट असते, मात्र गेल्या तीन वर्षांत समोर आलेले आकडे चिंता वाढवणारे आहेत. २०२२ ते २०२४ या काळात देशभरातील २० एम्स संस्थांमधून एकूण ४२९ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेतून डॉक्टर का बाहेर पडत आहेत, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com