
Air India plane: अहमदाबाद विमान अपघातामध्ये विश्वास कुमार रमेश हे एकमेव जिवंत राहिलेले प्रवाशी आहेत. विमानात असलेल्या २४२ लोकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये २३० प्रवाशी तर १२ कर्मचारी होते. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. अपघातातून बचावलेले विश्वास कुमार रमेश यांच्याशीदेखील मोदींनी संवाद साधला.