Ahmedabad Plane Crash: ब्लॅक बॉक्स डॅमेज! अहमदाबाद विमान अपघाताबाबत धक्कादाकय अपडेट; आता पुढे काय?

Damaged Black Box Discovered in Gujarat Air India Crash: ‘ब्लॅक बॉक्स’सारख्या महत्त्वाच्या उपकरणांची पडताळणी करण्यासाठी दिल्लीतील उडान भवन येथे ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो’मध्ये (एएआयबी) एक वेगळी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.
black box
black boxesakal
Updated on

Air India plane crash: गुजरातमध्ये अपघातग्रस्त झालेल्या ‘एअर इंडिया’च्या ‘ड्रीमलाइनर-७८७-८’ या विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’ला देखील क्षती पोचल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामधील महत्त्वपूर्ण डेटा मिळविण्यासाठी तो तपासणीसाठी देशाच्या बाहेर पाठविला जाऊ शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्र सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com