नवी दिल्ली : उड्डाणानंतर काही सेकंदांतच विमान कोसळून झालेल्या अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातासंदर्भातील प्राथमिक तपास अहवाल जाहीर झाल्यानंतर एअर इंडियाने त्यावर भूमिका मांडली आहे. जूनमध्ये झालेल्या या धक्कादायक अपघातामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते.