Sakal Podcast : पॅसिफिक महासागरात उडत्या तबकडीचे अवशेष ते अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...
PodCast
PodCastesakal

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

------------------------------------------------------------------------------------------

1. अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप

2. UFO : पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष! हार्वर्डच्या प्राध्यापकाचा मोठा दावा

3. PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?

4. Ajit Pawar News NCP : आज महाराष्ट्राचा 'दिगू टिपणीस’ झाला…; दादांच्या शपथविधीवर राज ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया

5. Ajit Pawar News : अजित पवारांनी शपथ घेतल्यांतर फडणवीसांची भाषा बदलली, म्हणाले तिघं मिळून पुरोगामी...

6. Jo Lindner passes away: सेलिब्रिटी बॉडीबिल्डरचे वयाच्या 30 व्या वर्षी गंभीर आजाराने निधन, रश्मीकासोबत केलंय काम

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - West Indies Out Of World Cup: मोठा धक्का! दोन वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर

8. चर्चेतील बातमी - घर फुटलंय असं वाटत नाही! अजित पवारांच्या राजीनाम्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया

----------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत....सकाळचं पॉडकास्ट....

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी मोठा भुकंप घडवून आणलाय....त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झालीय...विरोधीपक्षनेते असणाऱ्या दादांनी आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय.....त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेऊन अनेकांना धक्का दिलाय....याविषयीच्या विविध घडामोडींवर भाष्य करणाऱ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....यासगळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अजित पवारांना काही गोष्टी परखडपणे सांगितल्यात....तेही आपण चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला....अजित पवारांच्या राजकीय भुकंपाच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com