Ajmer Dargah : अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर असल्याचा दावा, कोर्टाने संबंधितांना पाठवल्या नोटिसा

Ajmer Dargah : अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा हिंदू मंदिर असल्याची दावा करणारी याचिका कोर्टानने स्वीकारली आहे.
Ajmer Dargah : अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर असल्याचा दावा, कोर्टाने संबंधितांना पाठवल्या नोटिसा
Updated on

राजस्थानमधील अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा हिंदू मंदिर म्हणून घोषित करणारी याचिका कोर्टानने स्वीकारली आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणीची तारीख 20 डिसेंबर निश्चित केली आहे. वास्तविक, हिंदू सेनेचे विष्णू गुप्ता यांनी अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गाला हिंदूंचे श्रद्धास्थान म्हणून घोषित करण्यासाठी अजमेर पश्चिम दिवाणी कोर्टात याचिका दाखल केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com