Amarnath Yatra 2025 : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात अमरनाथ यात्रेला भाविकांची पहिली तुकडी रवाना!
First Group of Devotees Leaves for Amarnath Yatra 2025 : अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी भगवती नगर येथून हिरवा झेंडा दाखवला. यंदा सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून यात्रेकरूंचा उत्साह ओसंडून वाहतोय.