Amit Shah : काँग्रेसच्या राजवटीत तुरूंगवास भोगला; अमित शहा यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या राजवटीत आपल्याला तुरुंगवास घालण्यात आल्याचा आरोप केला. आसाममधील कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
डेरगाँव (आसाम) : ‘‘तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याने आसामच्या हितेश्वर सैकिया सरकारने मला सात दिवस तुरुंगात ठेवले होते,’’ असा आरोप आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.