Amit Shah Targets RJD Over Past ‘Jungle Raj’ in Bihar: बिहारमधील सभेत अमित शहा यांचा आरोप – घुसखोर नोकऱ्या हिसकावतात, राष्ट्रीय सुरक्षेला धोका; ‘एनडीए’च बिहारला स्थैर्य देऊ शकते.
बेतिया/ मोतिहारी : बांगलादेशी घुसखोर हे येथील नागरिकांच्या नोकऱ्या हिरावून घेत असून ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील मोठे आव्हान ठरत आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला.