dr. mohan yadav and amit shaha
sakal
ग्वाल्हेरमध्ये आयोजित 'अभ्युदय : मध्यप्रदेश ग्रोथ समिट' मध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या औद्योगिक धोरणाचे भरभरून कौतुक केले. उद्योग आणि गुंतवणुकीच्या बाबतीत मोहन यादव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सच्चे अनुयायी असल्याचे सांगत, त्यांनी मध्य प्रदेशच्या संतुलित विकासासाठी राबवलेल्या 'प्रादेशिक गुंतवणूक परिषदे'चे (Regional Investment Conclave) कौतुक केले.
अमित शाह यांनी मध्य प्रदेशच्या औद्योगिक प्रगतीची तुलना गुजरातच्या 'व्हायब्रंट गुजरात' मॉडेलशी केली.