Amit Shah
esakal
अहमदाबाद : ‘‘भारताची सनातन धर्मपरंपरा (Sanatan Dharma), संस्कृती व त्यावरील जनतेचा विश्वास नष्ट करणे, शक्य नाही. शतकानुशतके वारंवार आक्रमणे होऊनही सोमनाथ मंदिराचे झालेले पुनर्निर्माण हे त्याचे द्योतक आहे, ’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मंगळवारी केले.