Amroha Dholak: गणेशोत्सव असो की लग्न... प्रत्येक ढोलकीमागे आहे अमरोहाच्या कारागिरांची २०० वर्षांची मेहनत! अमेरिकेतही फेमस

Amroha Dholak Gets Global Recognition Under ODOP: उत्तर प्रदेशातील अमरोहाची २०० वर्षांहून अधिक जुनी ढोलक निर्मिती कला आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे.
Amroha Dholak

Amroha Dholak

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील अमरोहा (Amroha) जिल्ह्यात ढोलक हे केवळ एक संगीत वाद्य नाही, तर तो तिथल्या लोकसंस्कृतीचा आत्मा आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. घरातील सण-उत्सव, मंदिरांमधील भजन-कीर्तन, लग्नांमधील वराती आणि गल्लीबोळांमधील बैठकांपासून ते देशातील मोठ्या सांस्कृतिक महोत्सवांपर्यंत अमरोहाच्या ढोलकचा आवाज सहजपणे घुमतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com