Indian Sailor : ओमानमध्ये ड्रोन बोटीचा हल्ला; भारतीय खलाशाचा मृत्यू, सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Maritime Security Threats : ओमानच्या मस्कत किनाऱ्याजवळ तेलवाहू जहाजावर झालेल्या भीषण ड्रोन बोट हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील सागरी सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा अत्यंत गंभीर आणि ऐरणीवर आला आहे.
Maritime Security Threats

Maritime Security Threats

esakal

Updated on

दुबई (पीटीआय) : ओमानच्या मस्कत गव्हर्नरेट किनाऱ्याजवळ सोमवारी स्फोटकांनी भरलेल्या मानवरहित बोटीने (ड्रोन बोट) तेलवाहू जहाजावर हल्ला केल्याने एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com