Sinauli Excavation: महाभारतातील योद्ध्यांचे शवपेटी, शिरस्त्राण अन् तांब्याची शस्त्रे ! ४,००० वर्षांपूर्वीच्या युद्धाचा पाहा जिवंत पुरावा

Archaeological evidence linked to Mahabharata era warriors: सिनोली उत्खननातून सापडलेल्या रथ, शिरस्त्राण, तांब्याच्या शस्त्रांमुळे ४ हजार वर्षांपूर्वीच्या प्रगत युद्धकौशल्याचा ठोस पुरावा; आर्यन आक्रमण सिद्धांताला धक्का, वैदिक कालखंडाचा कालक्रम नव्याने लिहिण्याची वेळ
Historic Find: Copper Arms, Helmets and Coffins Shed Light on Ancient Warriors

Historic Find: Copper Arms, Helmets and Coffins Shed Light on Ancient Warriors

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बागपत (Baghpat) जिल्ह्यातील सादिकपूर सिनोली (Sinauli) येथे झालेल्या पुरातत्व उत्खननाने भारतीय इतिहास आणि महाभारताच्या कालखंडाबाबत अनेक मोठे आणि थक्क करणारे खुलासे केले आहेत. ब्रिटीश इतिहासकार आणि 'आर्यन आक्रमण सिद्धांताची' (Aryan Invasion Theory) मांडणी करणाऱ्यांनी भारताचा जो इतिहास डावलला होता, तो सिनोली येथील पुराव्यांनी पूर्णपणे खोटा ठरवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com