esakal | Breaking- विशाखापट्टनमच्या HPCL प्लँटला भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

HPCL

विशाखापट्टनमच्या एचपीसीएलच्या प्लँटला आग लागली आहे. स्थानिक लोकांना घटनास्थळी मोठा विस्फोट ऐकायला मिळाला

विशाखापट्टनमच्या HPCL प्लँटला भीषण आग

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

हैदराबाद ((Visakhapatnam hplc plant))- विशाखापट्टनमच्या एचपीसीएलच्या प्लँटला आग लागली आहे. स्थानिक लोकांना घटनास्थळी मोठा विस्फोट ऐकायला मिळाला. नेमका कशामुळे स्फोट झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. माहितीनुसार, काही मजूर प्लँटमध्ये अडकले आहेत. जीवितहानी झालीये का, याबाबत कळू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्लँटला भीषण आग लागल्याचं दिसतंय. प्लँटमधून आगीचे लोट आणि धूर येत असल्याचं दिसतंय. (Andhra Pradesh Fire breaks out at HPCL plant in Visakhapatnam)