Kagaznagar : कागजनगर होणार ‘टायगर कॉरिडॉर’?आंध्र प्रदेश वनविभागाकडून प्रस्ताव; स्थानिकांमध्ये अस्वस्थता
Kaghajanagar Tiger Corridor : आंध्र प्रदेशातील कागजनगर वनक्षेत्राला व्याघ्र मार्गिका घोषित करण्याचा आंध्र प्रदेश वनविभागाचा प्रस्ताव असून स्थानिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांचा अभ्यास करत कागजनगर टायगर कॉरिडॉर तयार होईल.
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील कागजनगर वनक्षेत्राला व्याघ्र मार्गिका (टायगर कॉरिडॉर) घोषित करण्याबाबत वनविभागाने हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांकडून मिळाली आहेत. या टायगर कॉरिडॉरसाठी योजना आखली जात असल्याचे समजते.