Rahul Gandhi: अंकिता भंडारी प्रकरणात राहुल गांधींचं राष्ट्रपतींना पत्र, ''दुष्यंत गौतम राज्यपाल नको..''

Rahul Gandhi Letter President Murmu: ''अंकिताच्या कुटुंबियांसह अनेकांचा असा ठाम समज आहे की दुष्यंत गौतम हे या प्रकरणाशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना थेट सिक्कीमचे राज्यपाल बनवण्याचा निर्णय धक्कादायक आहे.''
rahul gandhi

rahul gandhi

sakal

Updated on: 

Ankita Bhandari: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या सिक्कीमच्या राज्यपालपदी करण्यात आलेल्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत दुष्यंत गौतम यांना राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारण्यापासून रोखण्यात यावे, अशी ठाम मागणी राहुल गांधी यांनी केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com