Ankita Bhandari Murder Case: 'अंकिता भंडारी हत्या प्रकरणात पुरावे असतील तर समोर या!' मुख्यमंत्र्यांचे आदेश, व्हायरल ऑडिओ क्लिप्सची होणार चौकशी

Ankita Bhandari Case Update : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपली भूमिका केली स्पष्ट.
ankita bhandari murder case audio clip cm dhami order

ankita bhandari murder case audio clip cm dhami order

sakal

Updated on

Ankita Bhandari Case : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने आधीच विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, कोणत्याही स्तरावरील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com