Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Bigg Boss Fame YouTuber Anurag Dobhal Injured After High-Speed Crash on Delhi-Meerut Expressway Amid Viral Live Video : बिग बॉस फेम आणि ‘यूके०७ रायडर’ म्हणून ओळखला जाणारा युट्यूबर अनुराग डोवाल दिल्ली–मेरठ एक्सप्रेसवेवर १५० किमी प्रतितास वेगाने कार चालवत असताना भीषण अपघात
Bigg Boss Fame Anurag Dobhal’s 150 km/h Crash Sparks Viral ‘Live Suicide Attempt’ Claims

Bigg Boss Fame Anurag Dobhal’s 150 km/h Crash Sparks Viral ‘Live Suicide Attempt’ Claims

esakal

Updated on

‘द यूके०७ रायडर’ म्हणून ओळखले जाणारे युट्यूबर आणि बिग बॉस स्टार अनुराग डोवाल यांची दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर उच्च वेगाने धावणारी फॉर्च्युनर कार दुभाजकाला धडकली. अपघात इतका तीव्र होता की वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही फक्त एक साधी दुर्घटना नव्हती तर जाणीवपूर्वक केलेला जीवन संपवण्याचा प्रयत्न असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com