

AR Rahman Creates 12 to 13 Musical Versions for Ravana Tandav in Ramayana
esakal
जयदीप पाठकजी
पणजी: रावणाचे तांडव, त्यातील रौद्रभाव आणि त्याची प्रचंड ऊर्जा संगीतामधून प्रभावीपणे व्यक्त करणे हे संगीतकारासाठी मोठे आव्हान होते...हेच आव्हान संगीतकार ए. आर. रहमान यांनी स्वीकारले आणि त्यानंतर तांडवाचे उत्तम संगीत तयार झाले...