Arvind Kejriwal : ‘डबल इंजिन सर्वांना चिरडेल’ केजरीवाल : लोकसभेत जागा कमी झाल्यानेच करसवलत

Delhi Election 2025 : अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर आरोप करत, डबल इंजिन सरकार सत्तेत आल्यानंतर 'आप' कार्यकर्त्यांना चिरडून टाकण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले की, या हल्ल्यांमध्ये महिला कार्यकर्त्याही अपवाद नाहीत.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘दिल्लीत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. महिला कार्यकर्त्यादेखील यातून सुटलेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी जर डबल इंजिनचे सरकार सत्तेत आले तर हे डबल इंजिन सर्वांना चिरडून टाकणार आहे,’’ असा आरोप ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com