
दिल्लीतील चर्चित मतदारसंघांमध्ये गांधीनगर मतदारसंघाचा समावेश होतो. पूर्व दिल्लीतील हा मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. १९९८ ते २०१३ पर्यंत काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आमदार राहिलेले अरविंदर सिंह लवली हे यावेळी भाजपच्या तिकिटावर मैदानात आहेत.