Starlink India Controversy : "माझा मोदींना विरोध आहे, पण बाहेरचा गोरा माणूस भारताचे निर्णय घेऊ शकत नाही!"; इलॉन मस्कवर असदुद्दीन ओवेसी

पंतप्रधानांवर टिप्पणी करणाऱ्या मस्कला ओवेसींनी सुनावले खडेबोल; भाजपच्या संशयास्पद मौनावरही उपस्थित केले सवाल
Asaduddin Owaisi's Anger on Elon Musk Controversy, Questions BJP's Silence

Asaduddin Owaisi's Anger on Elon Musk Controversy, Questions BJP's Silence

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक' (Starlink) सॅटेलाईट इंटरनेट कंपनीच्या भारतातील प्रवेशावरून सुरू असलेल्या वादात आता एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताच्या दूरसंचार धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या इलॉन मस्क यांचा ओवेसींनी जोरदार समाचार घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com