Asaduddin Owaisi: 'तुम्ही भाजपवर टीका का करत नाहीत?', प्रश्नावर ओवैसी संतापले; अखिलेश यादवांना थेट चर्चेचे आव्हान

Asaduddin Owaisi Akhilesh Yadav B Team Challenge: सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना ओवैसी म्हणाले की, "भाजप तर मुस्लिमांना तिकीटही देत नाही, पण तुम्ही तर हे सांगून मते घेत आहात ना की आम्ही तुमचे रक्षण करू...
Asaduddin Owaisi

Asaduddin Owaisi

esakal

Updated on: 

Samajwadi Party B team allegation

एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर टीका करत नसल्याच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी अखिलेश यादव यांनाही थेट चॅलेंज दिलंय. त्यांचं मुस्लिमांबद्दलचं प्रेम केवळ दिखाव्याचं असल्याचा आरोप ओवैसींनी केलाय. ते 'एबीपी न्यूज'च्या 'सदर्न रायझिंग समिट २०२६' या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

Loading content, please wait...