
Asaram bapu: गुजरात हायकोर्टाने आसाराम बापूला तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आरोग्याच्या कारणास्तवर आसाराम जेलमधून बाहेर येण्यासाठी मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसारच आसाराम बापू आधीच ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीनावर बाहेर होता.