Srinagar Tulip Garden : ट्युलिप उद्यान उद्या पर्यटकांसाठी खुले होणार
Kashmir Tourism : आशियातील सर्वांत मोठे ट्युलिप उद्यान श्रीनगरमधील पर्यटकांसाठी उद्या खुले होणार आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होईल.
श्रीनगर : आशियातील सर्वांत मोठे अशी ओळख असलेले श्रीनगरमधील ट्युलिप उद्यान पर्यटकांसाठी बुधवारी (ता.२६) खुले होणार आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.