esakal | Video: प. बंगाल-आसामच्या निकालाचा येत्या लोकसभेवर काय परिणाम?
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi rahul gandhi

Video: प. बंगाल-आसामच्या निकालाचा येत्या लोकसभेवर काय परिणाम?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली assembly election 2021- चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल २ मे रोजी हाती आले. या निकालाचे राष्ट्रीय राजकारणात खूप महत्त्व असल्याचं मानलं जातंय. या निवडणुकीत तीन प्रादेशिक पक्षांनी आपली ताकद सिद्ध करुन दाखवली, तर दुसरीकडे काँग्रेसला (congrss) मोठा झटका बसला. दुसऱ्या राज्यात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपसाठी (bjp) ही निवडणूक काही प्रमाणात यशस्वी सिद्ध झालीये. या निकालाचा पुढील राजकारणावर काय परिणाम पडेल? तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर या निकालांचा थेट प्रभाव जाणवेल का? या प्रश्नांचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करुया... (kerala tamilnadu assam west bengal assembly election 2021 loksabha bjp congress)