

Election officials review arrangements across five poll-bound states
esakal
New Delhi: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने वेग दिला आहे.