pm narendra modi and cm yogi adityanath
sakal
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लखनौमध्ये आयोजित 'राष्ट्र प्रेरणा स्थळा'च्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी या जागेच्या ऐतिहासिक कायापालटाचा उल्लेख करत योगी सरकारच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली.