Ather Konark Electric Scooter Launch : एथर एनर्जीची ‘कोनार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 200 किमीपर्यंत रेंज, बॅटरीवर 10 वर्षांची वॉरंटी

एथरची ‘कोनार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर; २०० किमी रेंज, १० वर्षांची बॅटरी हमी आणि अपघातात सूक्ष्म तडा ओळखणारे अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान
Ather Energy launches the new Konark electric scooter with up to 200 km range and a 10-year battery warranty.

Ather Energy launches the new Konark electric scooter with up to 200 km range and a 10-year battery warranty.

Sakal

Updated on

बंगळुरू : आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी 'एथर एनर्जी'ने आपल्या ग्राहकांच्या वार्षिक मेळाव्यात 'कोनार्क' ही नवीन दुचाकी लॉन्च केली. यासोबतच बॅटरीवर दहा वर्षांची हमी, गृहनिर्माण सोसायट्यांसाठी प्रगत चार्जिंग यंत्रणा आणि जुन्या दुचाकीची अचूक माहिती देणारी प्रणाली अशा महत्त्वपूर्ण घोषणा कंपनीने केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com