

Ayodhya Dasharath Samadhi religious significance where King Dasharath last rites were performed near Saryu River
Sakal
भगवान श्रीरामाची नगरी अयोध्या धार्मिक आणि पौराणिक महत्त्वाच्या अनेक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. राम मंदिरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर, सरयू नदीच्या जवळ असलेले दशरथ समाधी स्थळ हेही श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. स्थानिक धार्मिक मान्यतेनुसार, याच ठिकाणी राजा दशरथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.