UP Tourism: अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन! 'या' ५ प्रमुख धार्मिक शहरांनी बदलले उत्तर प्रदेशाचे चित्र, पर्यटनात देशात अव्वल

Uttar Pradesh becoming spiritual tourism capital of India: अयोध्या, काशी, मथुरा-वृंदावन, प्रयागराज आणि आग्रा या पंचधामांमुळे उत्तर प्रदेश पर्यटन नकाशावर अग्रस्थानी; धार्मिक वारसा, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी झेप
Religious Revival: 5 Holy Cities Redefining Uttar Pradesh’s Tourism Landscape

Religious Revival: 5 Holy Cities Redefining Uttar Pradesh’s Tourism Landscape

esakal

Updated on

उत्तर प्रदेश सध्या देशातील पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जोरावर राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली असून दरवर्षी देश-विदेशातील कोट्यवधी पर्यटक आणि भाविक येथे हजेरी लावत आहेत. उत्तर प्रदेशातील ५ प्रमुख पर्यटन स्थळे या विकासाचे मुख्य खांब ठरले असून, यामुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती लाभली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com