Ayodhya Ram Mandir : रामललांचे भव्य धाम तयार! अयोध्येत मुख्य मंदिरासह ६ उपमंदिरांचे बांधकाम पूर्ण

Ram Mandir Main Structure and Parikota Construction Complete : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील श्रीरामांच्या भव्य मंदिराचे मुख्य बांधकाम आणि परकोटाच्या आतील सहा उपमंदिरांसह संतांच्या सप्त मंडपाचे बांधकाम पूर्णपणे संपन्न झाले आहे.
Ayodhya Ram Mandir's grand construction is now complete, including six sub-temples

Ayodhya Ram Mandir's grand construction is now complete, including six sub-temples

Sakal

Updated on

Six Sub-Temples and Sapt Mandapa Dedicated to Saints Ready : समस्त रामभक्तांसाठी अयोध्या नगरीतून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने माहिती दिली आहे की, भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे बांधकाम आता पूर्णपणे संपन्न झाले आहे.

मुख्य मंदिरासोबतच मंदिराच्या परकोटाच्या (Outer Wall) आत बांधलेली सहा उपमंदिरे देखील तयार झाली आहेत. या मंदिरांमध्ये भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती आणि देवी अन्नपूर्णा यांचा समावेश आहे. या सर्व मंदिरांवर ध्वजदंड आणि कळस यांची स्थापना करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com