Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

Shringar Aarti Timing and Early Morning Schedule: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ बदलली; नविन वेळ सकाळी ६ वाजता, शृंगार आरती ५:३० ते ५:५०. VIP पास रद्द, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या आगमनामुळे प्रशासनाने सुरक्षा नियम कडक केले आहेत. रामनवमीला १५–२० लाख भाविक येण्याची अपेक्षा, दर्शन आणि यज्ञ कार्यक्रमांबाबत नवीन सूचना.
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir

esakal

Updated on

देश: अयोध्येत रामनवमीचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून रामललाच्या दर्शनाबाबत मंदिर ट्रस्टने मोठे बदल केले आहेत. जर तुम्ही नवरात्रीमध्ये अयोध्येला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com