PM Narendra Modi: प्राणप्रतिष्ठेनंतर आता 'ध्वजारोहण'! राम मंदिराच्या शिखरावर पीएम मोदी फडकवणार २२ फुटांचा धर्मध्वज
Ayodhya Ram Mandir Dhwajaroha: अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्याच्या कार्यक्रमाची तयारी आता वेग धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील.
अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्याच्या कार्यक्रमाची तयारी आता वेग धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील.