Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या चोरीचा पैसा शेअर बाजारात? ३० बँक खाती गोठवली, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

Bank Accounts Frozen News: तपास यंत्रणांनी आतापर्यंत ३० बँक खाती गोठवली आहेत. सुरुवातीच्या तपासात हे केवळ दानपेटीतून रोकड गायब होण्यापुरताच मर्यादित असल्याचे मानले जात होते.
stock market investment scam

stock market investment scam

esakal

Updated on

Ayodhya ram mandir: अयोध्येतील राम मंदिरातील दानाच्या चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. चोरीचा काही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतवल्याचं प्रकरण पोलिस तपासामधून पुढे येत आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील पैशांचा शोध घेत असून आरोपींच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांपासून ते ट्रेडिंग रेकॉर्ड्सपर्यंत सर्व बाबींची कसून चौकशी केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com