Ayodhya Ram Mandir: सावधान! अयोध्येला जाताय? राम मंदिर ट्रस्टने लागू केले कडक नियम; 'या' वस्तू नेल्यास गेटवरूनच व्हावे लागेल परत!

New Rules for Devotees at Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात चैत्र नवरात्री दरम्यान भाविकांसाठी नवीन नियम लागू. मोबाईल, शस्त्र नेण्यास मनाई; खाजगी सुरक्षा रक्षकांना प्रवेश नाही. शीख बांधवांना छोट्या कृपाणासह प्रवेशाची परवानगी. उपवासासाठी फळे, मखाणा, शेंगदाणे आणि पाणी सुविधा उपलब्ध. भाविकांनी या नियमांचे पालन केलेच पाहिजे.
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir

esakal

Updated on

देश: अयोध्या येथील राम मंदिरात रामललाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने नवीन नियमावली जाहीर केली आहे. १९ मार्चपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या उत्सवासाठी अयोध्येत मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर निर्णय घेतले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com