

Namaz at Ram Janmabhoomi
esakal
अयोध्याः आयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर परिसरात अनधिकृतरित्या नमाज पठण करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेनंतर राम मंदिर ट्रस्टने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणांकडून विश्वस्त मंडळ संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील घेणार आहे.