Ayodhya Travel: अयोध्या राम मंदिर पाहण्यासाठी जाताय? कडाक्याच्या उन्हामुळे प्रभूंची दिनचर्या बदलली; रामललाला आता दही-लस्सीचा नैवेद्य!

अयोध्येत वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बालरूप रामललांच्या दिनचर्येत बदल; दही, लस्सी, फळांचा रस अशा थंड नैवेद्याने प्रभूंची सेवा
Royal Comfort: AC and Coolers Installed to Keep the 5-Year-Old 'Balak' Ram Lalla Cool

"प्रभूंच्या नैवेद्यात आता लस्सीचा गारवा!" अयोध्येतील कडाक्याच्या उन्हामुळे रामललाच्या विधींमध्ये बदल

Sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील वाढता उन्हाळा आणि वाढते तापमान लक्षात घेता, अयोध्येतील प्रभू श्रीरामलला यांच्या दिनचर्येत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ५ वर्षांच्या बालक स्वरूपात विराजमान असलेल्या रामलला यांची काळजी एखाद्या राजकुमाराप्रमाणे घेतली जाते, त्यामुळेच कडाक्याच्या उन्हापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ने हा निर्णय घेतला आहे.

अयोध्येचे तापमान ३६ अंशांच्या पार गेल्याने मंदिर प्रशासनाने प्रभूंच्या आहारात आणि विधींमध्ये खालील बदल केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com