Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Historic Surya Abhishek at Ayodhya Ram Mandir: इस्रो आणि रुरकीच्या CBRI च्या मार्गदर्शनाखाली या अद्वितीय ‘सूर्याभिषेक’ सोहळ्याचे यशस्वी आयोजन झाले.इस्रो आणि रुरकीच्या CBRI च्या मार्गदर्शनाखाली या अद्वितीय ‘सूर्याभिषेक’ सोहळ्याचे यशस्वी आयोजन झाले.
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir

esakal

Updated on

अयोध्येत काल रामनवमीचा अभूतपूर्व सोहळा पार पडला. प्रभू रामललाच्या भव्य मंदिरात दुपारी ठीक १२ वाजता 'अभिजीत मुहूर्तावर' भगवान सूर्याने स्वतः आपल्या कुळातील राजाचा 'राजतिळक' केला. शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा हा अद्भूत संगम पाहून अयोध्येत उपस्थित लाखो भाविक भावविवश झाले.

काल झालेल्या या ऐतिहासिक घटनेच्या चर्चा संपूर्ण विश्वात सुरू आहेत. बेंगळुरूच्या वैज्ञानिकांनी तयार केलेल्या विशेष उपकरणांच्या मदतीने हा 'सूर्य टिळक' सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com