Ayodhya Tourism: अयोध्येत सात दिवसांत १५ लाख पर्यटक; होमस्टे व्यवसायात १३० टक्क्यांपर्यंत वाढ

Ayodhya Sees 15 Lakh Tourists in Seven Days: अयोध्येत पर्यटकांचा महापूर! सात दिवसांत १५ लाखांची भेट; होमस्टे व्यवसायात १३० टक्के वाढ
Ayodhya Tourism Sees Major Rise With 15 Lakh Visitors in a Week and Homestay Business Growth of 130 Percent

Ayodhya Tourism Sees Major Rise With 15 Lakh Visitors in a Week and Homestay Business Growth of 130 Percent

esakal

Updated on: 

यंदाच्या दीपोत्सवामुळे अयोध्येतील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. ३६ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या रामनगरीत १ ते ७ नोव्हेंबर या सात दिवसांत सुमारे १५ लाख पर्यटकांनी भेट दिली. याच काळात रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या १० लाखांवर पोहोचली. पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा थेट फायदा स्थानिक कुटुंबांकडून चालवल्या जाणाऱ्या होमस्टे व्यवसायाला झाला असून, या व्यवसायात १२० ते १३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...