Baby Elephant: उपचारासाठी ‘राजा’ विमानाने ‘वनतारा’मध्ये ,संस्थापक अनंत अंबानी यांचे प्रयत्न

Baby Elephant Raja Airlifted to Vantara :आईच्या लाथेमुळे मागील पायाचे हाड मोडलेल्या सात आठवड्यांच्या हत्तीच्या पिल्लाला विशेष उपचारांसाठी आसाममधून विमानाने जामनगरला आणण्यात आले.
Seven-week-old elephant calf Raja is airlifted from Assam to Vantara in Jamnagar for specialised medical treatment.

Seven-week-old elephant calf Raja is airlifted from Assam to Vantara in Jamnagar for specialised medical treatment.

esakal

Updated on: 

जामनगर : मागच्या पायाच्या मांडीचे हाड मोडलेल्या ‘राजा’ नावाच्या सात आठवडे वय असलेल्या हत्तीच्या पिल्लाला वनताराचे संस्थापक अनंत अंबानी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज आसाममधून वनतारामध्ये उपचारासाठी विमानाने आणण्यात आले. अनंत अंबानींनी प्राण्याला विमानाने उपचारासाठी नेल्याची भारतातील ही तिसरी घटना आहे.

रिलायन्स उद्योगसमूहाच्या ‘वनतारा’ या प्राणी शुश्रूषा केंद्राचे संस्थापक अनंत अंबानी यांच्यामुळे या हत्तीच्या पिल्लाला विमानाने

Loading content, please wait...