Balram Jayanti: कृष्णाच्या आधी भावाचा जन्मोत्सव! गुप्तकाळातही होती बलरामांची पूजा? १,७०० वर्षे जुन्या शिल्पातून समोर आला ऐतिहासिक पुरावा

1,700-Year-Old Eran Sculpture Offers Historical Clues: गुप्तकालीन या शिलाफलकावर बलरामांच्या जन्माशी संबंधित विविध प्रसंग कोरण्यात आले असून, हातात नांगर आणि सुरापात्र असलेल्या बलरामांच्या स्वतंत्र मूर्तीही येथे सापडल्या आहेत.
Balram Jayanti

Balram Jayanti

esakal

Updated on

भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान बलराम यांची जयंती देशभरात ‘हल षष्ठी’ किंवा ‘हलछठ’ म्हणून साजरी केली जाते. शेती, सामर्थ्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बलरामांना बुंदेलखंडाच्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. या परंपरेला तब्बल १,७०० वर्षांचा इतिहास असल्याचे सागर जिल्ह्यातील एरण (Eran) येथील गुप्तकालीन शिल्पांवरून दिसून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com