Village of Havelis: अनुभवा राजा-महाराजांची श्रीमंती! हवेल्यांचे गाव बनलंय पर्यटन केंद्र, 200 वर्षांचा इतिहास जिवंत

बागपतच्या बामनौलीतील २०० वर्षे जुन्या भव्य हवेल्या आजही पूर्वजांच्या वैभवाची साक्ष देत पर्यटकांना आकर्षित करतात, ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनत आहेत
The Heritage Village of Bamnauli: Exploring UP’s Hidden 'Village of Havelis'

The Heritage Village of Bamnauli: Exploring UP’s Hidden 'Village of Havelis'

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एक असे गाव आहे, जेथील ओळख घरांच्या नंबरवरून नाही, तर तेथील भव्य हवेल्यांवरून केली जाते. या गावाला 'हवेल्यांचे गाव' (Village of Havelis) म्हणून ओळखले जाते. सुमारे २०० वर्षांचा इतिहास आपल्या उराशी बाळगून असलेल्या या हवेल्या आजही पूर्वजांच्या वैभवाची साक्ष देत उभ्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com